प जो म्हात्रे विद्यालय व आ.धो. म्हात्रे ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा गौरव

आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि : दिनांक २३ जुन २२▪️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने पनवेल तालुक्यांतील नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि आयटीआय या विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गात 80 टक्के हून जास्त मार्क मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी समर्थ बाबर अंकिता पाटील प्रज्योती पाटील नीरज प्रजापति सई पाटील दुर्गा चोरमले अनिल भालेराव व ऋषिका चौधरी या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , लेखणी व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य ज्ञानेश्वर कोळी संघटक डॉन एन. के के, पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत , सदस्य श्री सुनील भोईर तसेच सदस्य श्री योगेश पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत...