Posts

Showing posts from January, 2025
Image
 आवाज कोकणचा रायगड  वार्ताहर - अलंकार भोईर ISPL स्पर्धेत रजत मुंढे ची सर्वोत्तम खेळी  कुटुंबाने केला जल्लोषात वाढदिवस साजरा.....           राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या ISPL स्पर्धेत, अमिताभ बच्चन oner असलेल्या "माझी मुंबई" या संघातून खेळत असलेल्या आणि बँगलोर स्ट्रायकर्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये ३२ चेंडू मधे ५८ धावांची बहारदार खेळी करून रजत मुंढे याने सामनाविराचा किताब पटकावला.      एका सामान्य कुटुंबातून जन्मलेल्या आणि चांभार्ली सारख्या छोट्याशा गावातून नावारूपास आलेल्या रजत मुंढे यांची खेळी दिवसेंदिवस प्रगती पथावर आहे. ISPL सारख्या नावाजलेल्या स्पर्धेत तो सध्या व्यस्त आहे.   दि.30 जानेवारी त्याचा वाढदिवस आणि त्याने पटकावलेला सामनाविराचा किताब..(३२ चेंडू ५८ धावा.) याचे औचित्त साधत त्याच्या संपूर्ण कुटुंबाने गावातील प्राथमिक शाळेत साजरा केला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि गिफ्ट चे वाटप करण्यात आले.        या प्रसंगी चांभार्ली गावचे विद्यमान सरपंच श्री.प्रतीप शंकर पाटील उपस्थित होते....
Image
 आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग प्रतिनिधी गेट-टुगेदर म्हणजे आनंद सोहळा - ॲड. दीप रत्नाकर सावंत.. कणकवली कॉलेज कणकवली सन 1985 ची बी. कॉम्. ची बॅच गेली सतरा अठरा वर्षे वर्षातून एकदा सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र जमून गेट-टुगेदर सादर करत असतात. हे गेट टुगेदर साधारणपणे कोकणातच घेतले जाते.  यावर्षीचे गेट-टुगेदर कुणकेश्वर जवळील मिट मुंबरी या ठिकाणी अस्मि रेस्टारंट येथे आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे नियोजन संदीप मालपेकर व राजन पारकर या दोघांनी मिळून अति उत्कृष्ट रित्या केले होते. या गेट-टुगेदर मध्ये समावेश झालेल्या प्रत्येकाकडून सदर बाबतची प्रतिक्रिया देताना वर्षभराची एनर्जी आम्हाला प्राप्त होते असे सांगण्यात आले.  गेट-टुगेदर हे दोन दिवस व एक रात्र अशा रीतीने आयोजित करण्यात येते. हे गेट-टुगेदर म्हणजे सध्या 60 वर्षाच्या वरील मित्र मैत्रिणींचा आनंद सोहळा सादर केला जातो. त्यामुळे सर्वजण आनंदी, उत्साही, समाधानी दिसून येतात. या आयोजकांना मदत करण्यासाठी एडवोकेट रत्नाकर सावंत, दिलीप रासम इत्यादी सर्वजण साधारणपणे 32 मित्र-मैत्रिणींनी सहभाग नोंदविला होता.
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  पनवेल -  प्रतिनिधी,  दिनांक २७ जानेवारी बी. आय.एस. आणि एल.सी.ई.एम. शाळेचा 10 वा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा  जल्लोषात साजरा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव... . दापोली पनवेल येथील बी. आय. एस. आणि एलसीईएम संस्थेच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.  भारत की धरोहर हमारी संस्कृती हमारी सभ्यता या विषयावर आधारित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच आपली भारतीय संस्कृती व परंपरा पुढील पिढीकडे जाऊन त्या जपल्या जाव्यात या अनुषंगाने या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती वास्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात (भारत की धरोहर) या विषयावर भारतातील विविध राज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदर्शन इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी तसेच, मणिपुर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, बंगाल, राजस्थान गोवा, गुजरात आंध्रप्रदेश, झ...

लिटिल आयडल किड्स स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न...

Image
  लिटिल आयडल किड्स स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न... पनवेल..मिलिंद खारपाटील       लिटिल आयडल किड्स स्कूल  नवीन पनवेल हे स्नेहसंमेलन पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला आवाज महामुंबई चा चॅनेल चे  संपादक मिलिंद खारपाटील,महाराष्ट्र लोक कल्याण कारी सेवा संस्थेचे संस्थापक एन डी खान, मुंबईचे माजी पोलीस सहायुक्त एकनाथ खोलम,साप्ताहिक शिव सम्राट चे संपादक रत्नाकर पाटील, दीपक शेट्टी,रांजिता पाटील,अंजनी सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत, दिप प्रज्वलन यानंतर छोट्या छोट्या बच्चे कंपनीने सुरेख नृत्य करून टाळ्या, शिट्या मिळवल्या आणि अनेक वेळेस वन्स मोअर ची मागणी रसिक प्रेक्षकांनी केली.सायंकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात रात्रीचे 7 वाजून कसे गेले हे समजलेच नाही. खचाखच  भरलेल्या या नाट्यगृहात रसिक प्रेक्षक, पालक वर्गाला अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवले होते. गेल्या 10 वर्षात विद्यार्थी आणि पालक यांचा प्रतिसाद चांगला असल्याचे पूनम गुप्ता मॅडम यांनी ...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेतर्फे ध्वजारोहण संपन्न ... तुर्भे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या शाळेने विभागातील कम्युनिटी हॉल येथे आपल्या विद्यार्थ्यांसह ध्वजारोहण सोहळा पार पडला . शाळेच्या मुख्याध्यापिका मीराबाई रामचंद्र जाधव , प्रभाग अध्यक्ष कविता पाटील , जिल्हा अध्यक्ष जगदीश पाटील , शिक्षक वृंद वंदना अंबवले राणी दळवी महानंदा कांबळे रेखा पंडित यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची मदत केली.  या शाळेचे चिमुकले विद्यार्थी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष पोशाख घालून आले होते या बालमनावर खऱ्या अर्थाने संस्कार घडविण्याचे व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती देण्याची जबाबदारी या शाळेच्या शिक्षिका नेहमीच करत असतात.  ज्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईलच शिवाय देशाला देशभक्तीमध्ये समरस झालेले नागरिक मिळतील अशी अपेक्षा आहे.  
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण प्रतिनिधी ( विशाल डाके ) नवघर जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न  उपसरपंच संध्या रविंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण  उरण तालुक्यातील नवघर या उद्योगशील गावातील जिल्हा परिषद शाळा नवघर येथे  प्रजासत्ताक दिनानिमित्त गावच्या उपसरपंच सौ संध्या रवींद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.   शाळेमधील पहिले ते सातवी पर्यंत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करण्यात आले .  ज्या विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये भाग घेतला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच तालुकास्तरीय जिल्हास्तरीय खेळामध्ये ज्यांनी भाग घेऊन प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस मिळवले अशा विद्यार्थ्यांना व सहभागी शिक्षकांना शिवसेना शाखाप्रमुख ( उ.भा.ठा. ) श्री अविनाश एकनाथ म्हात्रे  व ग्रामपंचायत सदस्य नवघर सौ प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे  यांच्यातर्फे   शालेय वस्तू भेट   देण्यात आल्या.   यावेळी ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी, उपसरपंच सौ संध्या पाटील, विद्यमान सदस्य सौ रंजना भोईर, सौ प्रियदर्शनी म्...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण / प्रतिनिधी   रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत पेनिसिया हॉस्पिटल , पत्रकार उत्कर्ष समिती व  इन्नर व्हील क्लब तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न... पत्रकार उत्कर्ष समिती पॅनेसिया हॉस्पिटल व इनरव्हील संस्था नवीन पनवेल यांच्यातर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह कार्यक्रमांतर्गत न्हावा शेवा वाहतूक पोलीस शाखा व उरण वाहतूक पोलीस शाखा येथील कर्मचाऱ्यांसाठी पोलीस बंधू भगिनींसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमासाठी पेनिसिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुभाष सिंग पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर उरण वाहतूक शाखा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिफळे, त्या दिवशी हॉस्पिटलचे डायरेक्टर शरद गुप्ता, इनरव्हील संस्थेच्या ममता गुप्ता याप्रसंगी उपस्थित होते.  यावेळी न्हावा व उरण वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी रक्तदाब रक्तातील साखर यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या साधारण पन्नास हून अधिक पोलीस क...
Image
 आवाज कोकणचा / अलिबाग प्रतिनिधी डिफेन्स अकॅडमी तर्फे ४३५ आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व क्रिडा साहित्याचे वाटप           २६ जानेवारी २०२५ , प्रजासत्ताक दिनानिमित्त डिफेन्स अकॅडमी अलिबाग कडून कोलघर येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे ४३५ विद्यार्थ्यांना शालेय तसेच खेळाच्या सामानाचे वाटप करण्यात आले.  अशा प्रकारचे  सामाजिक उपक्रम डिफेन्स अकॅडमी कडून वारंवार होत असतात.तसेच अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सदर मोहिमेत सहभाग घेऊन शालेय वस्तू दिल्या. मुलांना समाज सेवेची जाणीव व्हावी व मानवता धर्म रुजावा ह्या हेतूने अकॅडमी मार्फत सामाजिक उप्रकम राबविले जातात.      सदर उपक्रमात डिफेन्स अकॅडमी चे संस्थापक श्री.समरेश शेळके, संस्थापक सनी शेलार आणि अनिकेत म्हामुणकर,  को- मास्टर प्रणय म्हात्रे, प्रशिक्षक अक्षय पाटील,अमिषा भगत आणि सागर हिसालके सोबत अकॅडमी चे विद्यार्थी  उपस्थित होते.
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई पनवेल प्रतिनिधी लिटल चॅम्प्स शाळा दापोली येथे  डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न पनवेल जवळील दापोली येथील लिटल चॅम्प्स शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.  अशोक म्हात्रे या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. संस्थेचे चेअमन धनाजी वास्कर,  सेक्रेटरी मिलिंद वास्कर,  संस्थेचे सदस्य सुभाष पाटील  या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थी घडविणे ही तशी अवघड बाब आहे परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वास्कर यांची दूरदृष्टी व विद्यार्थ्यांप्रती आपुलकीचे नाते यामुळे या शाळेतील विद्यार्थी होतकरू व उच्च गुणवत्ता धारण करत असल्याचे त्यांनी राबवलेल्या उपक्रमातून दिसून येते.  पुरातील पुरातन काळ ते आत्ताची अत्याधुनिक घरे याच्यातील बदल दाखवणारे घरांचे विविध प्रकार, रस्ते सुरक्षा या विषयावरील अद्ययावत माहिती, ऊर्जा ...
Image
आवाज कोकणचा / पेण  पेण काराव ग्रामपंचायत अपहार तक्रारदार दीव्यांग लाभार्थी आक्रमक 26 जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण पेण - ( अरूण चवरकर ) पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायत हि विभागातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हनूण ओळखली जात असून अनेक वेळा अपहरणाच्या तक्रारी होऊन याच ग्रामपंचायती मध्ये काराव ग्रामस्थांनी एका वर्षात पाच ग्रामसेवक काम सोडून बदली घेऊन निघून गेले . एवढे सुज्ञ नागरिक असताना आत्ता दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधी मधे मोठा अपहार केल्याचा तक्रार मंगेश म्हात्रे यांनी पेण पंचायत समिती, जिल्हा परिषद अलिबाग,कोकण आयुक्त मुंबई या सर्वांना निवेदन देऊन व पत्रकार परिषदेत घेऊन अपहार सन 2018 ते 2022 या काळात सरपंच अपर्णा तुलसीदास कोठेकर व ग्रामसेवक संजय जाधव यांच्या काळात झाल्याच सांगितले परंतु तक्रार करून दोन महिने झाले तरी शासन वेळ काढू पना करताना दिसत आहे . मंगेश म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिल्या नंतर पेण चे बीडीओ उपोषण स्थगित करण्याची विनंती करत आहेत. परंतू मंगेश काशिनाथ म्हात्रे यांनी 26/01/2025 रोजी जिल्हा परिषद अलिबाग येथे आमरण उपोषण जो पर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण...