Posts

Showing posts from November, 2022
Image
आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे नवी मुंबई  इलैक्ट्रो होमियोपैथी रिकाग्निशन : आईडीसी की मांग पर ई.एच.एफ ने सौंपा अब तक का सबसे उत्कृष्ट डाटा  नई दिल्ली, 29 नवंबर ( 2022 )  नई दिल्ली में स्वास्थ और अनुसंधान विभाग में स्वास्थ और परिवार कल्याण मंत्रालय की ओर से इलैक्ट्रो होमोयोपैथी की रिक्नाईजैशन (मान्यता) को लेकर बनाई इंटर डिपार्टमेंट कमेटी (आईडीसी) को इलेक्ट्रो होम्योपैथी फाउंडेशन (ईएचएफ) ने मांगा गया डाटा सबमिट कर  दिया है। इसके तहत आई.डी.सी की ओर से मांगे सातों क्रेटेरिया पर ईएचएफ ने अपनी साइंटिफिक टीम के साथ प्रमाण सौंपे हैं ‌। ई.एच.एफ के नेशनल जनरल सेक्रेटरी डॉ. सुरेंदर पांडेय ने बताया कि इसमें ईएच पीएचडी की समरी, इलैक्ट्रो होमियोपैथी मैटेरिया मेडिका एंड फार्मेसी पर 288 पृष्ठों की अंग्रेजी भाषा में पुस्तक, बेसिक पैथोलोजी की  264 पृष्ठों की पुस्तक (आईएसबीएन नंबर सहित), देश भर से इलेक्ट्रो होम्योपैथी चिकित्सा पद्धति से जुड़े प्रेक्टिशिनियरों की ओर से भेजा क्लिनिकल डाटा तथा अन्य साक्ष्य जमा किए गए। इस मौके पर ईएचएफ के नेशनल प्रेसिडेंट डॉ. परमिंदर पांडेय, डॉ बापू जयसि...
Image
  आवाज कोकणचा  / जितिन शेट्टी  पनवेल / प्रतिनिधी हॉटेल वेल्वेट चालते लेट, उत्पादन शुक्ल खाते सायलेंट                 कोन येथील लेडीज बारच्या हाकेवर असलेला कोळखे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल वेल्वेट ट्रीट पहाटे चार पर्यंत सुरु असून या ठिकाणी हुक्क्याच्या धूरासहीत रात्रभर मद्यविक्री होत असल्याने उत्पादन खाते मात्र सायलेंट मोडवर आहे. लेडीज सर्व्हिस बार लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार बंद झाल्यावर अनेक बारबाला आपल्या पंटर सोबत या ठिकाणी मद्य प्रश्न करण्यास आणि हुक्का ओढण्यासाठी येतात. यातून अनेकवे ळा वाद होऊन हवेत गोळीबारझाल्याचा घटना घडल्या आहेत.                     पनवेल महानगर पालिका क्षेत्र असो किंवा मुंबई गोवा महामार्ग असो सगळेच हॉटेल , बार हे शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदत वेळेत बंद केले जातात , मात्र जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर कोळखे ग्रामपंचायत हद्दीत असलेले हॉटेल वेलवेट ट्रीट , पहाटे चार वाजेपर्यंत सुरु असल्याने या हॉटेल ला कोणत्या प्रशासनाने पहाटे चार पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्या...
Image
आवाज कोकणचा /  पूजा चव्हाण   खोपटा-कोप्रोली मार्गावरील पेट्रोलपंप गोत्यात......रस्त्याच्या  मध्यापासून  नियमबाह्य  बांधकाम......सा.बां.ने नैनाला  लिहीले  पत्र....अनाधिकृत  बांधकाम  केल्याचा  आरोप. ... उरण पासून जवळच असलेल्या खोपटे कोप्रोली मार्गावरील होणारा पेट्रोल पंप कायद्याच्या कचाट्यात सापडलाय.संभाव्य पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी मंजुळा लक्ष्मण पाटील, दिनकर लक्ष्मण पाटील, मनीष ठाकूर,निशा मनीष ठाकूर, राहणार मौजे कचरेपाडा यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे 25 मे 2019 रोजी अर्ज केला होता.अर्जदारांची जमीन ही खोपटे कोप्रोली राष्ट्रीय महामार्ग 348 बीबी या रस्त्यालगत असून या रस्त्यावरून पेट्रोल पंपाला पोहोच मार्ग  उपलब्ध होईल अशा प्रकारे आहे. परंतु सदर पोहोच मार्गाची परवानगी स्वतंत्रपणे घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खोपटे कोप्रोली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपांना पोहोच मार्ग बांधण्याकरता नियमावली ठरवून देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार पेट्रोल पंपाच्या ब...

दापोडीतील बुद्धविहार समोरच्या रस्त्याचे काम ६ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा- रामभाऊ जाधव

Image
  दापोडीतील बुद्धविहार समोरच्या रस्त्याचे काम ६ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा   ∆ छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची मागणी पिंपरी/प्रतिनिधी दापोडी-बोपोडी रस्त्यावरील बुद्धविहारासमोर रस्त्याचे काम सुरू असून, ते संथ गतीने सुरू आहे. येत्या सहा डिसेंबरपूर्वी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनापूर्वी हे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.            दापोडीतील बुद्ध विहारात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बांधवांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.           मुख्य म्हणजे या रस्त्यावरून दापोडीतून बोपोडी, खडकी, तसेच पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी नागरिक या रस्त्याचा...
Image
आवाज कोकणचा / आशीष चौधरी  नवी मुंबई  -----------------------------------------------------------------------------------   मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त १४ विशेष गाड्या -----------------------------------------------------------------------------------             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, 2 स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, 2 स्पेशल गाड्या धावतील. सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल आणि विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे-   *(अ) नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (३)*   1. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4.12.2022 रोजी 23.55...
Image
  आवाज कोकणचा / पूजा चव्हाण उरण दिनांक २१ नोव्हेंबर २२             बोकडवीरा गावात मतदार यादी घोटाळा .              उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये मतदार यादीतील नावे फिरवण्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस झाल्याचे दिसून आले आहे.मतदार यादित मोठा घोटाळा झाल्याचे तेथील नवतरुण आवेश लीलाधर ठाकूर यांनी उघड केले आहे.  उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये मतदार यादीतील नावे फिरवण्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस झाल्याचे दिसून आले आहे.मतदार यादित मोठा घोटाळा झाल्याचे तेथील नवतरुण आवेश लीलाधर ठाकूर यांनी उघड केले आहे.  प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांची नावे त्यांच्या संमती शिवाय प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकण्यात आल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीसआला आहे. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडालेली आहे.हा सर्व प्रताप खोटे अर्ज करून श्री रुपेंद्र चंद्रकांत ठाकूर यांनी केल्याचा आरोप नवतरुण आवेश ठाकूर यांनी आवाज कोकणचा सोबत बोलताना के...

श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाची गुपितं उलगडणार!

Image
 आवाज कोकणचा / (जितीन शेट्टी) श्रद्धा हत्याकांडातील महत्त्वाची गुपितं उलगडणार! आफताबची आज होणार नार्को टेस्ट, 'हे' प्रश्न विचारण्याची शक्यता श्रद्धा हत्याकांड प्रकरणी :- आज मोठे खुलासे होऊ शकतात. आज आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी (18 नोव्हेंबर) दिल्लीतील कोर्टाने या संदर्भात निर्देश दिले होते. नार्को टेस्टमध्ये आफताब अमीन पूनावाला याला 50 हून अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. यादरम्यान आफताब, त्याचे करिअर आणि श्रद्धा याविषयी प्रश्न विचारले जातील. आफताबने श्रद्धा वालकरला का मारले हे लवकरच कळणार आहे. तिच्या शरीराचे तुकडे कुठे फेकले गेले? हत्या का केली? आफताब ड्रग्ज घेतो का? याशिवाय आफताबकडून अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे खुनाशी संबंधित प्रकरणात सामान्यतः नार्को चाचणी केली जाते, ज्याच्या मदतीने अत्यंत हाय प्रोफाइल किंवा गुंतागुंतीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत होते. श्रद्धा हत्याकांडातही दिल्ली पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर त्याच्या माध्यमातून तपासाला वेग ये...
Image
आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे पनवेल / दिनांक २१ नोव्हेंबर २२ भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी             क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती छत्रपति शिवाजी महाराज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एथे दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी साजरी  करण्यात आली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासीना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात  महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यानी दिलंय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुदाम पवार, सहसंयोजक कोकण प्रांत जनजाति सुरक्षा मंच आणि श्री.वैष्णव देशमुख, जिला संयोजक उत्तर रायगड उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र दुबे यांच्या हस्ते मान्यवरांचे आदर सत्कार करण्यात आला. सरस्वती पूजन आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजनने कार्यक्रमाची सुरूवात झाली. भगवान बिरसा मुंडा यांचे ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.  सेंट विलफ्रेड लाँ चे प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिति लावली होती. यावेळी त्यांच्या भाषणाने चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले. ...

खारघरमध्ये भाजपाचे बारबंद आंदोलन

Image
आवाज कोकणचा / सायली गुरव नवी मुंबई - २१ नोव्हेंबर २२ --------------------------------------------------------------------------------------- खारघरमध्ये मद्याचे दूकान नसल्याने १२ विविध किराणा मालाच्या दूकानमालकांनी दारुविक्री जोरदार सूरु केल्याची चर्चा आहे. ------------------------------------------------------------------------------------             खारघर वसाहतीमधील सेक्टर १० येथे निरसूख नावाचा नवीन रेस्ट्रोरेन्ट आणि बार सूरु झाल्याने रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन करुन थेट निरसूख बारविरोधात मोर्चा काढला. बारवरील मोर्चानंतर थेट बारचे शटर बंद करुन हा बार बंद झाल्याची घोषणा आक्रमक कार्यकर्त्यांनी केली. भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी खारघरमधील नागरिकांच्या मागणीचा विचार करुन या परिसरात शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात असल्याने खारघरला बारघर होऊ देणार नाही असे सांगितले होते. ठाकूरांच्या आदेशानंतर भाजपाच्या पदाधिका-यांनी बारवर मोर्चा काढून बार बंद केल्याने रहिवाशांनी स...

शिवकालीन मर्दानी खेळांना राजमान्यता मिळूवून नवीन पिढीपर्यंत पोचविण्यासाठी मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रयत्नशिल , कामोठे येथे खेळांच्या प्रात्यक्षिकासह देशभरात सुरुवात....iii

Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधि पनवेल दिनांक २० नोव्हेंबर २२ ----------------------------------------------------- शिवकालीन मर्दानी खेळांना राजमान्यता  मिळूवून नवीन पिढीपर्यंत पोचविण्यासाठी  मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया प्रयत्नशिल , कामोठे येथे खेळांच्या प्रात्यक्षिकासह  देशभरात सुरुवात....iii --------------------------------------------------- छत्रपती  युवराज संभाजी राजे भोसले अध्यक्ष असलेल्या वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे शिवकालीन खेळ नवीन पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून या पिढीला मोबाईल ऐवजी खेळात निपुण करण्यासाठी युवराज संभाजी राजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाने हे शिवकालीन खेळ देशभरातील शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी कंबर कसली आहे. मर्दानी स्पोर्टस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रशांत मोहिते व सचिव विनोद कुंजीर यांनी राष्ट्रीय सचिव संतोष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्याने नवी मुंबईतील कामोठे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   या कार्यक्रमासा...
Image
 आवाज कोकणचा / पूजा चव्हण पमवेल प्रतिनिधि ---------------------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे जोडेमार आंदोलन. स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह  विधान केल्याबद्दल राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल महानगर तर्फे जोडेमार आंदोलन करण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अतुलनीय योगदान आहे. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे हे फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांनी देखील देशासाठी केलेले बलिदान हे सर्वोच्च आहे , त्यामुळे भारत जोडो यात्रा ही भारताला जोडण्यासाठी नसून सदर यात्रेतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिका विरुद्ध अक्षय पार्य टिपणी आणि टीका करून समाजात फूट पाडण्याचे कारस्थान राहुल गांधी यांनी आरंभलेले आहे. त्यामुळे भारत जोडे यात्रेला कोणत्याही प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर सावरकरांचे नाव घेऊन उथ...
Image
  आवाज कोकणचा /  पनवेल (जितीन शेट्टी) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल भारत सरकारच्या वतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार' ने सन्मानित पनवेल (जितीन शेट्टी): माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे फक्त कोकणालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावह अशी कामगिरी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केली आहे. त्याबद्दल भारत सरकार व युनिसेफच्यावतीने 'स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार २०२१-२२' या पुरस्काराने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभास सरकार यांच्या हस्ते  (दि. १९) नवी दिल्ली येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.          नवी दिल्लीतील संसद मार्गाजवळील आकाशवाणी रंग भवनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग, केंद्रीय शिक्षण विभागा...

पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई कार्यकारीणी जाहीर

Image
  आवाज कोकणचा /  राजेंद्र लंकेश्री  मुंबई दिनांक १३ नोव्हेंबर २२ * पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई  कार्यकारीणी जाहीर .... * - ------------ ------------------------- * मुंबई, * * महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात कार्यरत असणाऱ्या पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्राच्या मुंबई शाखेच्या सन २०२२-२३ च्या कार्यकारीणीची निवड प्रक्रिया महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कामाठीपुरातील श्री दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाली. * * प्रास्ताविक भाषण मुंबई अध्यक्ष श्री . राजेंद्र लकेश्री यांनी करून पत्रकार उत्कर्ष  समितीच्या कार्याची माहिती सादर केली. * * यावेळी महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी मुंबई समितीच्या अध्यक्षपदी श्री राजेन्द्र लकेश्री , कार्याध्यक्ष पदी  साहित्यिक-पत्रकार-कवि डॉ.खंडू माळवे, उपाध्यक्षपदी श्री.महेश्वर तेटांबे, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी प्रकाश बाडकर ,  सरचिटणीसपदी आनंद मुसळे, चिटणीस पदी  राजेश्वर जोगू, धनंजय कोरगावकर, खजिनदार म्हणून संतोष कोलगे, हिशेब तपासनीस पदी अशोक परब,  कार्य...
Image
  आवाज कोकणचा  / प्रतिनिधी  मुंबई दिनांक १३ नोव्हेंबर २२ ------------------------------------------------------------------ महिला उत्कर्ष समिती मुंबई कार्याध्यक्ष पदी सो. सूषमा बेर्डे यांची निवड   --------------------------------------------------------------------  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या मुंबई कार्याध्यक्षपदी आघाडीचे दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बंधू स्नुषा माननीय सौ. सुषमा बेर्डे यांची समिति अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी निवड केली. श्री दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृह कामाठीपुरा मुंबई येथे पत्रकार उत्कर्ष समितीच्या सभेत मा. सुषमा  बेर्डे यांना निवड पत्र देण्यात आले यावेळी बोलताना डॉ.  म्हात्रे यांनी महिला उत्कर्ष समितीच्या कामकाजाची माहिती दिली तसेच भविष्यातील वाटचाल याविषयी चर्चा केली.   कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र सचिव डॉ. वैभव पाटील, मुंबई अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री , मुंबई विभाग सल्लागार निवृत्त पोलीस अधिकारी श्री लियाकत अली, विधीज्ञ ॲड. मंदार चिखले , ...
Image
  आवाज कोकणचा / एकनाथ सांगळे दिनांक १३ नोव्हेंबर २२            -------------------------------------------------         जे.एस.एस.रायगड चे संचालक श्री विजय कोकणे "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-(यू.एस.ए विद्यापीठाच्या) "मानद डॉक्टरेट पदवी" ने सन्मानित भारतीय वारली हस्तकला कलाकृती निर्मिती व संशोधनासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान  अँड्रयू टेलर व जॉन पीटर ऑस्बोर्न ह्या "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-यू.एस.ए (विद्यापीठ") प्रतिनिधींच्या हस्ते डॉ विजय हिरामण कोकणे संचालक- जन शिक्षण संस्था रायगड-महाराष्ट्र ह्यांना "साउथवेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी-यू.एस.ए (विद्यापीठ)" यांच्या वतीने ''डॉक्टरेट इन फाइन आर्ट"- (DFA)" ह्या अंतरराष्ट्रीय स्तरावरील'' मानद डॉक्टरेट पदवीने'' सन्मानित करण्यात आले. सिल्व्हर-प्लेटेड मेडल आणि फ्रेम केलेले ''मानद डॉक्टरेट पदवी'' प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.  यापूर्वी देखील डॉ विजय हिरामण कोकणे यांना विश्व मानवाधिकार ट्रस्ट-स्पेशल स्टेटस युनायटेड न...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधि   गौ रक्षक सुरजभैय्या यांना समाज गौरव पुरस्कार दिनांक १२/११/२०११               खामगांव: गौ सेवेत रुग्ण सेवेत सदैव अग्रेसर राहणाऱ्या एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या एस यादव यांना दिनांक ११ नोव्हेंबर रोजी पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. राजमाता बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था लातूर या सामाजिक संस्थेने अन्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान कार्यक्रम घेऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.  यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन पिंपरी जुना मुंबई पुणे रोड येथे हा सोहळा आयोजित केलेला होता या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बालाजीभैया जाधव संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश  महिला अध्यक्षा कल्पना काटकर मैडम सुचित्रा अहिरे मैडम आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. एकनिष्ठा फाऊंडेशन खामगांवचे महाराष्ट्रात वैद्यकीय आरोग्...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधि ११  नोव्हेंबर २२                    ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬                     जामखेड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न                     ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬                    जामखेड तालूकास्तरीय कबड्डी स्पर्धा भैरवनाथ माध्य .विद्यालय शिऊर या ठिकाणी पार पडल्या .  तालूक्याचे गट शिक्षकाधिकारी श्री खैरे साहेब , कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती श्री गौतम आण्णा उतेकर ,  संस्था प्रमूख श्री रमेश वाघ सर, शिऊरचे उपसरपंच श्री देवकाते, तालुका क्रिडा अधिकारी श्री साळूंके सर ,वराट सर तालूक्यातील सर्व माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळांचे क्रिडा शिक्षक व खेळाडू यांच्या उपस्थिती मधे  उद्घाघाटन सोहळा संपन्न झाला .                                स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनीधी पुजा चव्हाण /  उरण  दि.११ नोव्हेबर २२ --------------------------------------------------------------------   मनसेने पी. एस .ए .पोर्ट समोर केले गेट बंद आंदोलन.                                 दिनांक १०नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पीएसए पोटच्या गेट समोर गेट बंद आंदोलन करण्यात आले होते यामध्ये उरण तालुक्यातील स्थानिक व प्रकल्पग्रस्त यांना जेएनपीटीचे चौथे पोर्ट म्हणजेच पीएसआय मध्ये नोकऱ्या मिळाव्यात तसेच स्थानिक कोळ्यांना न्याय मिळावा. यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गेट्स बंद आंदोलन केले उरण तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी या प्रकल्पांना गेल्यामुळे व तसेच समुद्रात भराव केल्यामुळे मच्छी बांधवांचा रोजगार बंद झालेला आहे व त्यामुळे येणारे पिढीला बेरोजगारी भासू लागली आहे .त्यामुळे यांना रोजगार उपलब्ध व्हावा व त्यांच्या न्याय हक्कासाठी मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पीएसए पोटच्या समोर आंदोलन केले .यावेळ...
Image
आवाज कोकणचा / उरण पुजा चव्हाण / प्रतिनिधी    जेएनपीटी ने करोडे रुपये खर्च करून तयार केलेल्या कचरा विघटन केंद्रातून येतोय फक्त धूर . .......................................................................................                 करोडो रुपये खर्च करून जेएनपीटीने उभारलेले कचरा विघटन केंद्र सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे, कारण हे कचरा विघटन केंद्र ,केंद्र आहे की धूर काढण्याचे केंद्र आहे असा संतप्त सवाल इथल्या परिसरातून सध्या होत आहे या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे त्यामुळे यामध्ये साला कुछ तो गडबड है, असे बोले देखील जात आहे. देशाचे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे बंदर म्हणून जेएनपीटीकडे पाहिले जाते .              बंदराची खाजगीकरणाकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल सुरू असून जेएनपीटीचे नाव ही पुढे बदलण्यात येणार असल्याचे बोले जात आहे . यापुढे या बंदराची ओळख जेएनपीटी अशी असणार नसून जे ऐन पी ऐ , अशी ओळख असणार आहे .असो तर या बंदरात काम करणाऱ्या कामगारांसाठी जेएनपीटीने वसाहत उभारलेले आहे या वसाहतीतील सा...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधि पूजा चव्हाण / उरण   ...................................................................................... उरण सामाजिक संस्थेच्या १४ वर्षे सतत केलेल्या प्रयत्नांना यश...... उरण विसियांना१०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होण्याचे आशेचे किरण ...        गेल्या १४ वर्षांपासून उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आंदोलन मोर्चे , उपोषण , आमरण उपोषण एवढेच नाही तर अखेर मा. मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचीका एवढे करूनही उरणवासी हॉस्पिटल होईल या अपेक्षेने वाट पाहत आहेत. त्याबाबत मा. पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या अलिबाग येथील जनता दरबारात उरण सामाजिक संस्थेच्या वतीने काॅ. भूषण पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी लेखी तसेच तोंडी कैफीयत मांडली आणि केंद्र व राज्याचे अनेक अती संवेदनशील , अत्यंत ज्वालाग्राही पदार्थ हाताळणारे प्रकल्प त्याचप्रमाणे जेएनपीटी पोर्ट व त्यावर आधारित ईतर पोर्ट यातून मिळणारा प्रचंड आर्थिक नफा आणि अद्ययावत सुविधा आरोग्य / तंत्रशिक्षण शुन्य याबाबत योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर १०० बेड उप जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन कर...