Posts

Showing posts from July, 2023
Image
 आवाज कोकणचा / उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालय समोर निदर्शने. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक डॉ. डी एल कराड , ॲड सुरेश ठाकूर, डी पी शिंदे, रामगोपाल शर्मा, राज्याचे मुख्य संघटक, संतोष पवार, ॲड सुनील वाळूंजकर यांनी महाराष्ट्रातील तमाम नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित विविध मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु ३१ जुलै २०२३ रोजी विधान सभेचे कामकाज २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ पर्यंत बंद आणि पुर परिस्थिती , मदत कार्याकरीता कामगारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने नियोजित मोर्चा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यातील बहूतांश नगरपरिषदे समोर न...
Image
  आवाज कोकणचा / मुंबई आशिष चौधरी ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग संस्थेची संभाषण कौशल्य निवेदन कार्यशाळा संपन्न पु ल देशपांडे कला अकादमी दादर येथे ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग या संस्थेच्या प्रमुख डॉ. मृणाली भजक यांनी निवेदन आणि संभाषण कौशल्य यामध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या समाजातील सर्व घटक जसे डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , महिला, युवा यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते . पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे,  नवी मुंबई उलवे न्यूज चे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष श्री आशिष चौधरी आणि पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाल्यानंतर डॉ. मृण्मयी भजक यांनी प्रत्यक्ष कार्यशाळेला सुरुवात केली.  यावेळी उपस्थितांना संभाषणातिल बारकावे समजावून सांगत प्रात्यक्षिके करवून घेतली.  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली ही कार्यशाळा उपस्थिताना योग्य मार्गदर्शन व शिकवण्याची सुलभता यामुळे ही कार्यशाळा खूपच...
Image
  आवाज कोकणचा / पुजा चव्हाण स्वगीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद. उरण मधील रायगड जिल्हा पातळीवरील चमकलेले प्रसिद्ध कबड्डीपटू स्वगीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनाकं ३० जुलै २०२३रोजी स्वर्गीय अश्विन पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे सभागृहात रक्तदान शिबीर केली होती.आयोजित रक्तदान शिबिरास उरण तालुक्यातील नागिरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरास उरण चे मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, या शिबिरात 137 रक्तदात्यानी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अश्विन पाटील मित्र परिवाराने आभार मानले आहेत या शिबिरास उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, मा शहर संघटक श्री प्रवीण मुकादम, उद्योगपती तेजाब मस्के, श्री योगेश गोवारी, श्री पाटील साहेब उपस्थित होते. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उरण उपशहरप्रमुख व स्वगीय अश्विन पाटील क्रीडा, सामाजीक व शैक्षणिक संस्थेचे प्रमुख कार्यकर्...

माझी वसुंधरा अभियान”विभागीय कार्यशाळासंपन्न

Image
विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून  जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त “ माझी वसुंधरा अभियान”विभागीय कार्यशाळासंपन्न नवी मुंबई, दि. 28 :- पर्यावरणातील बदल लक्षात घेता “माझी वसुंधरा अभियान 4.0” हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने  या अभियानात सक्रीय व्हावे, असे प्रतिपादन  कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.    “माझी वसुंधरा अभियान 4.0” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व आझादी का अमृत महोत्सवांतर्गत “मेरी माती मेरा देश” अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त’ आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालय व पनवेल महानगरपालिका यांच्या विद्यमाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.   त्यावेळी ते बोलत होते.   या कार्यशाळेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वास्टेवाड, पनव...
Image
  आवाज कोकणचा / ज्योतीका हरयान  महिला उत्कर्ष समितीने केली  मणिपूर बलात्कार प्रकरणातील  आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्षा सौ. ज्योतीका हरयान यांच्यासह कुडाळ तालुका अध्यक्षा सौ . दिपा ताटे, सचिव तन्वी सावंत, सुश्मिता राणे, स्वरदा खांडेकर, रुपाली वारक यांनी  जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल यांना  निवेदन दिले. मणिपूर राज्यात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये तेथील दोन समुदायांत झालेल्या वादानंतर स्थानीक  महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्रावस्थेत धिंड काढण्यात आली होती .  हे कृत्य अतिशय बीभत्स , लज्जास्पद, घृणास्पद आहे . अशी घटना पुन्हा घडू नये व असली कृत्य करण्यास पायबंद बसावा व अत्याचारग्रस्त पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी सरकारने जलद गती न्यायालयात हा खटला चालवून दोषी आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्यात  यावे अशी मागणी करत हे निवेदन देण्यात आले.          ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ महिला उत्कर्ष समितीमध्ये सामी...

पेण तालुक्यातील कासू विभागातील शेती गेली पाण्याखाली

Image
  पेण तालुक्यातील कासू विभागातील शेती गेली पाण्याखाली    नुकसान शेतीचे केले पंचनामे पेण/अरुण चवरकर          पेण तालुक्यातील कासू विभाग हा कोकणचा हिरवा पट्टा म्हनून ओळख कोकणात जाताना जी हिरवीगार भातशेती दिसते तो म्हणजे कासू विभाग कासू,पाटणी,पांडापूर , बुर्डी रायगड जिल्ह्यात सतत आठ दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे , त्यामुळे भातशेती कुजून गेली आहे.           आज दिनांक २७/०७/२०२३रोजी कासु, बूर्डी,पांडापूर, पाटणी या खाडीतील शेतीची प्रत्येक्ष कासु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.के.पाटील, कृषी सहायक अर्चना वागदरे,कासू ग्रामपंचायतीचे सदस्य नवज्योत तांडेल,नयन म्हात्रे , रामचंद्र तांडेल, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रत्येक्ष  नूकसान शेतीची पाहणी करून पंचनामे केले मोठ्या प्रमाणावर शेतीची नूकसान झाली असून लवकरात लवकर शासनाने द्यावी ही अपेक्षा शेतकऱ्यांना असुन लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवं असे मत शेतकरी व  उपस्थित  ग्रामस्थांनी व्यक्त केले.
Image
  आवाज कोकणचा / आशिष चौधरी ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग तर्फे संभाषण कौशल्य आणि निवेदन कार्यशाळेचे आयोजन... समाजातील शिक्षक विद्यार्थी व्यावसायिक कलाकार गायक नोकरदार गृहिणी कॉर्पोरेट डॉक्टर राजकारणी आणि प्रभावी बोलू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ऑगस्ट मीडिया आणि ट्रेनिंग यांच्यातर्फे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . या बाबत बोलताना संस्थेच्या प्रमुख डॉ . मृण्मयी भजक म्हणाल्या की कार्यशाळेत अधिकाधिक लोकांनी सहभाग घेऊन आपले वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी सहभाग घ्यावा .  डॉ.  मृण्मयी भजक या स्वतः रेडिओ, टिव्ही आणि स्टेज निवेदिका असून उत्कृष्ठ सुसंवादक आहेत. रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी दुपारी 12 ते 7 या वेळेत  पू. ल. देशपांडे कला अकादमी 3 रा मजला रविंद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला असून  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार उत्कर्ष समिती नवी मुंबई चे उपाध्यक्ष श्री. आशिष चौधरी यांच्या मालकीचे नवी मुंबई उलवे न्यूज चॅनेल या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत. 
Image
 आवाज कोकणचा  आशीष चौधरी प्रतिनिधि माननीय रेल्वे मंत्री यांनी सुश्री शायना एनसी आणि त्यांच्या टीमचे आणि मध्य रेल्वेचे भायखळा स्थानक त्याच्या मूळ वास्तुशास्त्रीय वैभवात पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि वारसा पुनर्संचयन आणि संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट जिंकल्याबद्दल अभिनंदन केले श्री अश्विनी वैष्णव, माननीय केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी सुश्री शायना एनसी यांची भेट घेतली आणि भायखळा स्टेशनला मूळ वास्तुशास्त्रीय वैभवात पुनर्संचयित करण्यासाठी आणि युनेस्को आशिया-पॅसिफिक अवॉर्ड ऑफ रीस्टोरेशन मेरिट जिंकल्याबद्दल त्यांच्या टीमचे आणि मध्य रेल्वेचे अभिनंदन केले.  भायखळा रेल्वे स्थानक, मध्य रेल्वेचे 169 वर्षे जुने रेल्वे स्थानक आहे, जे 1853 मध्ये कार्यान्वित झाले होते, त्याचे वारसा वास्तू वैभव पुनर्संचयित केले गेले आहे आणि सांस्कृतिक वारसा जीर्णोद्धार आणि संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट प्राप्त केले आहे.    भारतातील सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असलेल्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या प...
Image
  आवाज कोकणचा / उरण प्रतिनिधी  महिला उत्कर्ष समितीकडून मणिपूर बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याची मागणी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ रेखा घरत, प्रदेश सचिव ॲड डवोकेट दिव्या लोकरे यांनी मणिपूर येथे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा ज्यामध्ये तेथील दोन समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर काही महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्रावस्थेत धिंड काढण्यात आली होती .  हे कृत्य अतिशय लज्जास्पद, घृणास्पद व मानव जातीला काळीमा फासणारे आहे. याचा निषेध करण्यासाठी महिला उत्कर्ष समितीने आपल्या सदस्यांसह उरण येथील गांधी चौकामध्ये निषेध मोर्चा काढून निदर्शने केली.  अत्याचारित महिलांना न्याय मिळण्यासाठी सरकारने जलद गती न्यायालयात हा खटला चालवून दोषी आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी उरणचे तहसीलदार श्री. उद्धव कदम व उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.  निषेध मोर्चामध्ये नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे, सदस्या सौ रंजना पाटील, सरिका पाटील यांच्यासह अनेक महिला व सद...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी उ उरण  महिला उत्कर्ष समितीने केले वृक्षारोपण पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड आणि नवी मुंबई विभागातर्फे आज उरण येथील निळकंठेश्वर मंदिर  परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून याच परिसरात केलेले वृक्ष आज खूप छान वाढ झालेले दिसले . या  मंदिर परिसरात दररोज शेकडो  शिवभक्त येत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवाला साकडे घालत असतात.  सध्या या परिसरात उरण रेल्वे स्टेशनचे काम चालू असल्यामुळे भाविकांना निवारा तसेच सावलीची व्यवस्था नाही .  हा परिसर शांत व  भक्तिमय असून भक्तांना सावली मिळावी तसेच परिसर सुशोभित व्हावा याकरिता पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष सौ रेखा घरत , नवी मुंबई  उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्यासह उरण तालुका अध्यक्ष निर्मला पाटील, योगसाधना पाटील, आश्रया शिवकर, भारती कांबळे, रंजना पाटील, उज्ज्वला तांडेल, लक्ष्मी घरत, सपना शिंदे, वृषा मराठे सहभागी झाल्या होत्या.  यावेळी बोलताना रेखा घ...
Image
  आवाज कोकणचा / पुजा चव्हाण उरण पू रग्रस्त चिरनेर गावाच्या मदतीला धावून गेले मा. आमदार श्री. मनोहरशेठ  भोईर.   चिरनेर ग्रामस्थांच्या सोबत मा.आमदार श्री.मनोहरशेठ भोईर स्वतः पाण्यात उतरुन केली पुर परिस्थितीची केली पाहणी. गेल्या दोन दिवसापासून उरण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून आज पावसाच्या हाहाकारामुळे चिरनेर गावाला पावसाचा मोठा फटका बसला असून संपूर्ण चिरनेर गावामध्ये घराघरांमध्ये पाणी घुसलेले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे,  हे वृत्त समजतात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा मा. आमदार श्री. मनोहरशेठ भोईर हे चिरनेर ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले असून चिरनेर पुरग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला, इतकेच नव्हे तर ग्रामस्थांन बरोबर स्वतः  मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर हे उरण तालुकाप्रमुख श्री संतोष ठाकूर यांच्या सोबत पाण्यात उतरून संपूर्ण पुरस्थितीची पाहणी केली. या पूर परिस्थितीमध्ये चिरनेर गावातील ३५० ते ४०० घरे बाधित होऊन या ग्रामस्थांच्या अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू व घरातील महत्त्वाच्या वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, याबा...
Image
 आवाज कोकणचा / पुणे गणेश कांबळे पीएमपीएलच्या बेशिस्त चालक व वाहकांची तक्रार केल्यास प्रवशाला मिळणार १०० रुपये बक्षीस पुणे : दि. १८. पुण्यातील पीएमपीएलच्या बसने प्रवाशी प्रवास करतांना बसच्या चालकाच्या व वाहकांच्या बेशिस्त पणाला सामोरे जावे लागते. याचा त्रास अनेक प्रवाशांना सहन करावा लागतो. पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांना नेहमीच चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र चालक व वाहकांच्या बेशिस्तपांमुळे काही प्रवाशी बसने प्रवास करणे टाळतात. यामुळे पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी चालक व वाहकांच्या वर्तनात सुधारणा व्हावी याकरिता एक नवीन योजना सुरू केली आहे. पीएमपीचे अध्यक्ष संचिद्र प्रताप सिंह यांनी सर्वात पहिला बस चालक व वाहकांना शिस्त लावण्यासाठी सुरु केला. त्यानी स्वत: बसने सामान्या प्रवाशांप्रमाणे बसने प्रवास केला. तेव्हा त्यांचा लक्षात आले. बस हि बस स्थानकावर न थांबविता चालक व वाहक पुढे निघून जातात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. प्रवाशांनी प...
Image
  आवाज कोकणचा / शैलेश ठाकुर दुसरी जिल्हास्तरीय वोविनाम असोसिएशन स्पर्धा करंजाडे येथे संपन्न    रविवार दिनांक 9/7/2023 ॲकॅडमी ऑफ मार्शल आर्ट संलग्न वोविनाम असोसिएशन तर्फे दुसरी जिल्हास्तरीय निवड स्पर्धा नुकतीच करंजाडे (पनवेल) येथे यशस्वीरित्या पार पडली.  वोविनाम असोसिएशन चे रायगड जिल्हाअध्यक्ष विशाल झेंडे व प्रथम जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या कार्यक्रमा प्रसंगी मा. मनोहर पनवेलकर, मा. रमेश तुपे, तसेच मा.अमोल  ठोत या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. य स्पर्धेसाठी पनवेल, करंजाडे कामोठे, खारघर येथील तब्बल 227 खेळाडूंनी सहभाग घेऊन  68 सुवर्ण, 63 रजत, 71 कांस्य पदकांची कमाई केली. सदर स्पर्धा मुले-मुली सब ज्युनियर, ज्युनियर,कैडेट, सिनियर वयोगटात पार पडली. अकॅडमी ऑफ मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.अक्षय अमोल जाठोत याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय सेन्साई अक्षय जाधव, पूजा जाधव व सर्व प्रशिक्षकांना देण्यात आले. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, साप्ताहिक आवाज कोकणचा चे संपादक डॉक्टर वैभव पाटील,तसेच ...
Image
  आवाज कोकणचा  सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप  पनवेल/अण्णासाहेब आहेर. पनवेल तालुक्यातील धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक ०८ जुलै 2023 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप संस्थेचे मार्गदर्शक मनोज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. पंकज गायकर व सोनाली म्हसणे यांनी वह्या वाटपाच्या कार्यक्रमांची माहिती देत शिक्षणासाठी वह्यांचे महत्त्व मुलांना पटवून दिले तसेच सह्याद्री सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री बन्सी ढवळे यांनी सदर संस्था शाहू महाराजांच्या आदर्शावर चालत असून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती त्यांनी सांगितली. ॲड.प्रताप पाटील यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे संदेशाचे महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही कष्ट घेत शिक्षण घ्याल तर तुम्ही तुमची सर्वांगीण प्रगती करू शकाल तसेच तुमच्यावरील अन्यायावर प्रतिकार करून तुमचे मत तुम्ही ठामपणे समाजासम...
Image
आवाज कोकणचा / शैलेश ठाकुर  पोर्तुगाल येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जासईच्या शुभम म्हात्रे ची निवड  उरण तालुक्यातील जासई गावचे सुपुत्र शुभम म्हात्रे याची डिसेंबर महिन्यात पोर्तुगाल येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे.  दिनांक1/7/2023 ते 5/7/2023रोजी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे पार पडलेल्या नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र रायगडच्या वतीने खेळताना शुभम म्हात्रे उरण जासई ( सुवर्ण पदक ), यश जोशी पेण दादर ( रजत पदक ), रिताशा सुर्वे पनवेल कामोठे ( कास्य पदक ), भावना मनाली उरण ( कास्यपदक ), आदित्य ठाकूर, आकाश भिडे, केवल मोकळ या सर्वांनी महाराष्ट्र रायगड मधून सहभाग घेतला होता. त्यांच्या या यशामुळे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.  या अगोदरही या सर्वांनी वेगवेगळ्या स्पर्धेमधून अनेक मेडलची कमाई करून आपलं गाव तालुका आणि जिल्ह्याचे नाव उंचावलं आहे. त्यांच्या या यशामुळे पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, आवाज कोकणचा चे संपादक वैभव पाटील, इंडियन मार्शल आर्ट्स शितो-रियो फेडरेशनचे प्रशिक्ष...

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे 29 नेमबाज राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

Image
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे 29 नेमबाज राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  मुबई/प्रतिनिधी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 21 नोव्हेंबर 2022 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत भोपाळ आणि त्रेवेंद्रम येथे होणार आहे. या स्पर्धेत सर्व राज्यातील नेमबाज सहभागी होणार आहेत. सुमारे 29 नेमबाज राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  या  संकुला चा नेमबाज  निमेश  शरद जाधव याची महाराष्ट्र संघात वरिष्ठ आणि कनिष्ठ वयोगटातील (ISSF & civilian) गटात निवड झाली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नेमबाजी रेंज- प्रबोधनकार ठाकरे 10 मीटर एअर रायफल आणि पिस्तूल नेमबाजी रेंज, ज्याचे व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती-अध्यक्ष श्री अरविंद प्रभू आणि सचिव डॉ. मोहन राणे करतात. शूटिंग रेंजमध्ये अप्रतिम प्रशिक्षण सुविधा आणि प्रशिक्षकांचा संघ आहे ज्यात क्रीडा मानसशास्त्रज्ञ, नेमबाजी तांत्रिक प्रशिक्षक, क्रीडा पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस प्रशिक्षक यांचा समावेश आहे ज्यामुळे ही शूटिंग रेंज महाराष्ट्रातील सर्वोत्तम शूटिंग रेंजपैकी एक आहे. 2024 ऑलिम्पिकसाठी कोटा जिंकणारा रुद्रांक्ष पा...