. 🏆 *राज्यस्तरीय*🏆 *पुरस्कारासाठी आवाहन* 🏵️🏵️🏆🏵️🏵️ *पत्रकार उत्कर्ष समिती* *पुरस्कार सोहळा* *2022* *पत्रकार उत्कर्ष समिती* *महाराष्ट्रआयोजित पुरस्कार सोहळा वितरण समारंभ रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.* *या वेळी समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या परंतु शासन व समाज यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या अनेक रत्नांचा शोध घेऊन त्यांना हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रोत्साहित करता यावे या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यावेळी प्रामु...
Posts
Showing posts from March, 2022
*"जे.एस.एस.रायगड जिल्हास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न"*
- Get link
- X
- Other Apps

*"जे.एस.एस.रायगड जिल्हास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न"* आवाज कोकणचा / एकनाथ सांगळे कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या जे. एस. एस. रायगडच्या साधनव्यक्ती व कर्मचाऱ्यांसाठी जन शिक्षण संस्थान रायगड, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता रायगड-अलिबाग व मॅड्स सोल्युशन ऍण्ड सर्व्हिसेस फॉर सोशल इनिशिएटिव्ह यांच्या माध्यमातून दिनांक २० व २१ मार्च २०२२ हे दोन दिवसीय कौशल्यवृध्दी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम दिनांक २१ मार्च २०२२ रोजी सहाण-अलिबाग येथे संपन्न झाला. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, सहाय्यक आयुक्त श्री. शालिक पवार व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत विविध कार्यक्रमांचा भाग म...
डॉ. रितू लोखंडे, डॉ. मधु राव आणि गुरमित मान यांनी केला स्वतःला सिद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव ....!!!
- Get link
- X
- Other Apps

आवाज कोकणचा / पुणे 22 मार्च 22 / आनंद गडपोल ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ * स्वावलंबी बनून स्वतःच्या हिमतीवर पुरुषांच्या बरोबरीने स्वतःला सिद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान... * काळाच्या ओघानुसार आता स्त्री आणि पुरुष यांच्यात सध्याच्या परिस्थितीत सर्वच बाबींमध्ये समानता येत चालली आहे.आजच्या स्त्रीची ताकद प्रचंड वाढलेली आहे. आजची स्त्री शिक्षण घेते शिक्षण देते विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसायही करते आणि घराची जबाबदारी उचलते मुलांचा अभ्यास मुलांच्या भवितव्याची जडण-घडण याचा भार देखील स्त्री समर्थपणे पेलत आहे. एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या स्त्रीने कमावलेली आहे. या सामर्थ्याने आणि स्वावलंबनाने आत्मनिर्भर होत आजच्या स्त्रीने समाजामध्ये तिचे स्थान कसे अनन्य साधारण महत्त्वाचे आहे हे संपूर्ण समाजाला दाखवून आणि पटवूनही दिले आहे. आज समाजामध्ये वावरताना अनेक स्त्रिया आपल्याला दिसतील ज्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आले की त्यांना काही कारणास्तव आपल्या पतीचा सहवास सोडावा लागला किंवा काही कारणांनी तो सुटला, आणि त्यांना हे आयुष्य स्वतः पुढे सावराव लागलं. आज समाजाम...
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र ची पदाधिकारी निवड संपन्न
- Get link
- X
- Other Apps
पत्रकार उत्कर्ष समिती पदाधिकारी निवड जाहीर आवाज कोकणचा / नवी मुंबई 20 मार्च 22 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पत्रकार उत्कर्ष समिती ही राज्यभरातील पत्रकारांसाठी कार्य करणारी संघटना आहे दिनांक 20 मार्च 22 रोजी बारकूबाई नामदेव पाटील विद्यालय कळंबोली पनवेल येथे समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली . यावेळेला डॉन एन. के. के. यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक , श्री राम जाधव प्रदेश उपाध्यक्ष, श्री. राकेश खराडे प्रदेश उपाध्यक्ष, रुपा सिन्हा कोकण विभाग कार्याध्यक्ष, अलंकार भोईर कोकण अध्यक्ष, श्री. लालचंद यादव कोकण उपाध्यक्ष, श्री. एकनाथ सांगळे कोकण सचिव, श्री. दिलीप गायकर सहसचिव, श्री. राहुल जाधव रायगड जिल्हा अध्यक्ष, श्री. सुधीर पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष, श्री. चंद्रकांत मुंढे रायगड जिल्हा मीडिया प्रभारी, श्री.गणेश कांबळे पुणे अध्यक्ष, सुमित टुंगलाईट पुणे उपाध्यक्ष, श्री. आनंद गडपोल पुणे शहर अध्यक्ष, श्री. निलेश उपाध्याय नवी मुंबई अध्यक्ष,...
अंबरनाथ आय. टी. आय. येथे प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांच्या उपस्थितीत NSS (राष्ट्रीय सेवा योजना) कार्यक्रम संपन्न.
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / अंबरनाथ १९ मार्च 22 / अविनाश म्हात्रे ---------------------------------------------- अंबरनाथ आय. टी. आय. येथे प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांच्या उपस्थितीत NSS (राष्ट्रीय सेवा योजना) कार्यक्रम संपन्न. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ प्रा.डॉ.दिनेश गुप्ता यांनी आपल्या कथेने विद्यार्थी व गावातील लोकांना प्रेरित केले ठाणे जिल्ह्यातील अम्बरनाथ सरकारी ITI तर्फे पाच दिवसांचा NSS (राष्ट्रीय सेवा योजना) कार्यक्रम संपन्न झाला. भारत सरकारच्या NSS योजनेअंतर्गत आय. टी. आय. औद्योगिक प्रशिक्षण संस्था) च्या विविध ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसांचा कार्यम आयोजित केला होता. या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी नवली चिंचोली गावातील शाळा, मंदिर, स्मशानभूमी आदी अनेक ठिकाणी १०० हून अधिक झाडे लावून गावाचा कायापालट केला. जे अतिशय कौतुकास्पद आहे. या कामामुळे गावातील लोकही खूश आहेत. त्याची सुरुवात 14 मार्च 2022 पासून झाली. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे, एकमेकांना जाणून ...
शहाजीराजे भोसले यांची जयंती यंदापासून शासकीय पातळीवर होणार
- Get link
- X
- Other Apps
शहाजीराजे भोसले यांची जयंती यंदापासून शासकीय पातळीवर होणार किशोर चव्हाण व रामभाऊ जाधव यांची माहिती पुणे, प्रतिनिधी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 428 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यंदापासून जयंती महोत्सव शासकीय पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त 15 ते 25 मार्च दरम्यान प्रत्येक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठात जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. 17 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता वेरुळच्या गढीवर दीप महोत्सव घेण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवाची सुरुवात वेरुळ येथे येत्या 20 मार्च रोजी नागपूर घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत यंदा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष विजय घोगरे यांच्या हस्ते वेरुळ येथील गढी येथे ध्वजवंदन होणार आहे. तसेच व्य...
मूर्तिजापूर येथे तिसऱ्या आंबेडकरी काव्य संगीतीचे आयोजन ....
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / सुनीता इंगळे ७ मार्च / मूर्तिजापूर - अकोला ---------------------------------------------- आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ, निळाई सामाजिक सांस्कृतिक परीवार ,परिवर्तन धम्म महिला बहू संस्था यांच्या विद्यमाने तिसऱ्या आंबेडकरी काव्य संगीतीचे आयोजन .... ---------------------------------------------- निळाई परीवाराच्या वतीने आयोजित दि . ६ मार्च २०२२ रोजी पंचशील धम्म टेकडीवर एक दिवसीय काव्य संगीतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रविण कांबळे यांनी केले. धम्म रॅली ने सुरुवात करून कार्यक्रमाच्या अध्यक्ष कवयित्री ,कादंबरीकार ,समिक्षक सुनीता इंगळे यांनी विहारात स्वागत केले. तथागत बुध्द तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुप्ष हार अपर्ण केल्यानंतर पंचशिल झेंड्याला सलामी देवून ध्वाजारोहण झाले. प्रा,विजयाताई मुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की आपण नेहमी एस्सी . एस्सी का म्हणतो आपण बुध्दीस्ट का म्हणत नाही.. बुध्दी...
महीला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे जागतिक महिला दिन साजरा
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / दिपा ताटे ८ मार्च / कोकण प्रतिनिधी ----------------------------------------------- महीला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे जागतिक महिला दिन साजरा ----------------------------------------------- पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महीला विकास समिती कुडाळ तालुका अध्यक्ष माननीय सौ दिपा ताटे यांनी आपल्या हकार्यांसह जागतिक महिला दिन कुडाळ येथे थाटामाटात साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन करून झाली त्यानंतर महिला हक्क समिती जिल्हाध्यक्षा माननीय ज्योतीका हरयान, पंचायत समिती सदस्या सौ सुप्रिया वालावलकर, छत्रपती शिवाजी महाराज किल्ले सफाई दापोली अध्यक्ष सौ सुचिता सावंत, कृषी कर्मचारी सौ प्रतीक्षा हडकर, बचत गट प्रभाग संघ व्यवस्थापक सौ रुची रावुळ या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर पाककला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात लक्ष्मी दळवी यांनी आवळ्याचे पदार्थ, रेखा चौगुले यांनी थालीपीठ, सुजाता गावडे यांनी शेरवाळे, सुविधा राऊल यांनी ढोकळा तर स्नेहा नायर यांनी मोदक पदार्थातील आ...
जागतिक महिला दिनी महिला उत्कर्ष समिती सिंधुदूर्गने अनाथांना दिले आनंदाचे क्षण....
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग ८ मार्च / ज्योतीका हरयान ---------------------------------------------- जागतिक महिला दिनी महिला उत्कर्ष समिती सिंधुदूर्गने अनाथांना दिले आनंदाचे क्षण.... ---------------------------------------------- पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा मा. सौ. ज्योतिका हरयान यांच्या संकल्पनेतून व जीवनआनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथिल अनाथाश्रमातील महिलांची व शाळकरी मुलींची भेट घेवून त्यांना मदतीचा हात पुढे केला. जागतिक महिला दिन हा केवळ औपचारिकता म्हणून साजरा न करता एक वेगळा आदर्श समाजापुढे गेला पाहिजे या उद्देशाने जिल्हा अध्यक्षा सौ ज्योतिका हरयाण,तसेच सौ.सुप्रिया पाटील,सौ.नेहा कोळंबकर,सौ.दुर्वा मानकर ,सौ.स्वरदा खांडेकर यांनी एकत्र येऊन संस्थेचे संस्थापक सन्माननीय संदिप परब यांच्याकडून आश्रमातील उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेतली व आश्रमातील शाळकरी मुलींना शैक्षणिक साहित्य, कपडे, आश्रमातील सर्वांना खाऊ वाटप करून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद निर्माण के...
महिला उत्कर्ष समिती पुणे अध्यक्ष मा. सौ. ज्योती गायकवाड यांनी जागतिक महिला दिनी आरोग्यसेवक महिलांना केले सन्मानित
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / पुणे ८ मार्च / गणेश कांबळे ( प्रतिनिधी ) महिला उत्कर्ष समिती पुणे अध्यक्ष मा. सौ.ज्योती गायकवाड यांनी आरोग्याची अखंड सेवा देणाऱ्या महिला नर्सना केले सन्मानित. ----------------------------------------------- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सौ. ज्योती गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत नर्स आणि महिला सफाई कर्मचारी यांना गुलाब पुष्प व समितीचे अभिनंदन प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने अनेकांनी बोलताना गायकवाड यांचे आभार मानले व आशीर्वाद दिले. या महिला नेहमीच आपल्या सेवेद्वारे समाजाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपले काम करत असतात पण महिला दिनाचे औचित्य साधत त्यांचा झालेला सन्मान ही खूप मोठी बाब ठरली आहे. यावेळी बोलताना मा. गायकवाड यांनी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे ही समाजसेवेची कामे तसेच महिलांना आर्थिक व सामाजिक सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांच्यावर होण...
महिला उत्कर्ष समिती विदर्भ विभागाने साजरा केला जागतिक महिला दिवस
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / अकोला ८ मार्च / प्रतिनिधी मूर्तिजापूर मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सौ. सुनीता इंगळे यांनी साजरा केला जागतिक महिला दिन ---------------------------------------------- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उत्कर्ष समिती विदर्भ विभागीय पदाधिकारी मा. सौ. सुनीता इंगळे यांनी परिसरातील महिलांना एकत्र आणत हळदीकुंकू औक्षण व महिलांना संविधानाने दिलेले अधिकार या विषयावर चर्चा सत्र घडवून आणले व उपस्थित महिलांना आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना प्रत्येकी दोन किलो हरभरा चना वाटप करून हा स्नेह अधिक वृद्धिंगत करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी सौ शितल रावस्वकर, सोनू रावस्ककर, सौ गांवडे, सौ .चव्हाण बाई, सौ .रंजना ढोके, मिना खांडेकर, सौ तायडे, सौ जामनिक, सौ .वाकोडे , सुजता ढोके या उपस्थित होत्या.
वैभववाडी मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांनी वृद्धाश्रमातील महिलांसोबत साजरा केला जागतिक महिला दिन
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग ८ मार्च / प्रतिनिधी. वैभववाडी मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांनी वृद्धाश्रमातील महिलांसोबत साजरा केला जागतिक महिला दिन ८ मार्च हा जागतिक महिला दिन या दिवसाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे यांनी विभागातील असहाय्य व वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या वृध्द महिलांसोबत हा दिवस साजरा करून त्यांच्या कंटाळवाण्या रटाळ झालेल्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण आणण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी बोलताना रावराणे म्हणल्या की या छोट्याश्या कृतीने आश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आलेले आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा अशी सेवा करण्यास प्रवृत्त करतात यावेळी समितीच्या उपाध्यक्ष सुमित्रा साळुंखे, सदस्या संगीता रावराणे, वैष्णवी जठार, शर्मिन काझी, मीनाक्षी रावराणे व इतर सदस्या उपस्थित होत्या.
नवी मुंबई उलवे येथे होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / नवी मुंबई ८मार्च / अशोक म्हात्रे - ----------------------- ----------------------- झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था उलवे तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ----------------------------------------------- नवी मुंबई उलवे नोड येथे प्रथमच झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या मार्फत दि.०८ मार्च २०२२ रोजी कोपर तलावाजवळ जागतीक महिला दिना निमित्त होतकरु मुलांसाठी MPSC ( राज्य लोकसेवा आयोग ) व UPSC ( संघ लोकसेवा आयोग ) ह्या दोन स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले ज्या साठी * प्रा. प्रविण पाटील सर M.A.M.Phil,UGC-SET, LL.B, DLL&LW, MCJ * यांनी मार्गदर्शन केले तर या वेळी सुविधा वेती , भाग्यश्री ताई, अनिल पाटील व गौरव म्हात्रे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. चौकट * गावोगावी जाऊन MPSC / UPSC परीक्षेसाठी मुलांना तयार करुन ४०-५० मुलांच्या ग्रुप ला मोफत मार्गदर्शन करुन लवकरच पनवेल उरण तालुक्यातुन IAS / IPA अधिकारी तयार करण्याचे आश्वासन स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे यांनी द...
महिला उत्कर्ष समितीने राज्यभर उत्सहात साजरा केला जागतिक महिला दिन
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / नवी मुंबई ८ मार्च - प्रतिनिधी . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने राज्यभर जागतिक महिलादिन उत्साहात संपन्न. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वतीने राज्यभरात महिला दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. उरण येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाची सुरुवात समितीचे प्रमुख डॉ. अशोक म्हात्रे, मा. कुमारी शुभांगीताई रोकडे, मा. रेखा घरत, मा. निर्मला पाटील, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर समितीच्या उरण तालुका अध्यक्ष माननीय निर्मला पाटील यांनी ईशस्तवन केले. वैभववाडी येथे तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन केले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रेखा घरत यांनी हळदीकुंकूचे शानदार आयोजन केले होते. यावेळी डॉ. म्हात्रे यांनी समितीच्या कर्याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली तसेच खजिनदार शैलेश ठाकूर यांनी समिति मार्फत महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले. सदस्या निकिता पाटील आणि ...
कराटे प्रशिक्षक प्रवीण पाटील रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / नवी मुंबई ७ मार्च / प्रतिनिधी प्रवीण पाटील रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पनवेल तालुक्यातील पेंधर येथील रहिवासी व कराटे चे प्रशिक्षक प्रवीण पंढरीनाथ पाटील यांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा समजला जाणारा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र खजिनदार शैलेश ठाकुर यांच्यासह सुनिल पाटील,जितेंद्र गायकर,स्वप्नील भोईर , गोरक्षनाथ पाटील ,यशवंत शेळके,अशोक पत्तार,अंश पाटील,सतेंदर कुमार, सहदेव औजी, प्राची पाटील यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
जाणीव ८६ एस. एस. सी. विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा/पेण ७ मार्च / अरुण चवरकर जाणिव एस एस सी ८६ विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिपाई स्नेह बंध सोहळा संपन्न... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ पेण तालुक्यातील गडब जनता हायस्कूल गडब चे १९८६ बॅच च्या एस. एस. सी. च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक , संस्कार विद्यालय गडब येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात निवृत्ती बुवा ठाकूर यांच्या सुमधुर आवाजात स्वागत गीताने झाली. उपस्थित सर्व या गीताने मंत्र मुग्ध होऊन भाराऊन गेले. त्याकाळचे शिक्षक कसे होते हे पाहून विद्यार्थी गहिवरले तर तेव्हाचे विद्यार्थी आजचे सुज्ञ नागरिक घडलेत हे पाहून शिक्षकांना अश्रू अनावर झाले कारण ह्या कार्यक्रमासाठी शिक्षक आर टी पाटील,भांदिरगे,कोंडावले,गोखले , प्रदीप धोका , तानाजी पाटील सी,एन, पाटील, सर्व उपस्थीत वाई, कोल्हापूर, सातारा, बीड या विभागातून तसेच अनेक विद्यार्थि गुजरात, मुंबई, ठाणे,इतर ठिकाणांहून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. ह्या गृपचे अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीनी ...
आगरी समाजाची चैत्राली कोपरकर हिने सी. ए. परीक्षेत सुयश मिळवल्या बद्दल पत्रकार उत्कर्ष समिती आणि इंडियन मार्शल आर्ट्स शितो - रियो फेडरेशन तर्फे सन्मानीत
- Get link
- X
- Other Apps
आवाज कोकणचा / नवी मुंबई दिनांक : 6 मार्च 22 / प्रतिनिधी ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ नवी मुंबई मधील कळंबोली रोडपाली येथील श्रीमती बारकूबाई एन्. पाटील मराठी व इंग्लिश मीडियम विद्यालय येथे पेंधर गावातील आगरी समाजाची कुमारी चैत्राली भास्कर कोपरकर हिने चार्टर्ड अकाउंटट ( CA) ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व इंडियन मार्शल आर्ट्स शितो - रियो फेडरेशन या संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समिती प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक लक्ष्मण म्हात्रे, खजिनदार शैलेश सीताराम ठाकूर (आय.एम एस एफ, उपाध्यक्ष ) तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रम नावावर असलेले मा. पंडित तुकाराम धायगुडे सर यांच्या हस्ते चैत्राली हिस सन्मानीत करण्यात आले. यावेळी मानसी भाबल, श्रेया कटके, अभिषेक सिंग, प्रतीश खताळ, सानिका ठाकुर, भूमीजा पांडे, पियुष धायगुडे, मानसी गोरे, स्मृती तोडकर, ऋतुजा माळी, श्रुती सोनावले, श्रीकृष्णा मौर्या, गोकुळराजा धंदापाणी, कुणाल शेकाडे या स...
आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन
- Get link
- X
- Other Apps
आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन आवाज कोकणचा संपादकीय लेख "जन्मदिवसाच औडंबर नसावं तर या दिवशी गतवर्षी केलेल्या संकल्पांच्या सिद्धी पर्यंतचा प्रवास तपासावा व नविन संकल्प नियोजित करावे" अश्या परखड मताचे आदरणीय सचिनदादा स्वारी ... तीर्थरूप आदरणीय डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ज्यांनी "श्रीमत दासबोधाच्या" निरुपणाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला जगण्याचं सामर्थ्य दिल .त्यांची परंपरा आदरणीय पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी, अध्यात्मा सोबत समर्थ संप्रदायामध्ये श्रवणासोबत समाजकार्यातून नवपिढी निर्मितीचे सर्वश्रेष्ट्य कार्य करत आहेत. केवळ श्रीमत दासबोधातील श्रवणातिलच न्हवे तर कर्तव्याच्या आणि समाज कार्यच्या भावनेतून प्रत्येक श्री सदस्या मध्ये अध्यात्मा बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे समाजकार्याचे श्री बिज रुजवून परिवर्तनाच काम दादांच्या मार्गदर्शनाने होत आहे. आज संपूर्ण भारतात न्हवे तर 20 पेक्षा जास्त राष्ट्रामध्ये मध्ये समाजकार्यचा यज्ञ चालू आहे. केवळ दासबोधाच्या श्रवणातून आत्मवृद्धी बरोबरच समाजाच्...