Posts

Showing posts from April, 2023
Image
  आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग सौ. ज्योतीका हरयान महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग तर्फे नारी सन्मान पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष . महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुतीताई उरणकर यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील दिव्यांग संगीता पाटील यांचा त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान पाहून शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्त ज्योती म्हणून पनवेल येथे त्यांचा सत्कार केला जाणार आहे.        संगीता पाटील यांनी दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि त्या आजही एकता दिव्यांग संस्थेमध्ये दिव्यांगांसाठी काम करत आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना प्राप्त करून देत आहेत.त्याचबरोबर कोरोना काळामध्ये दिव्यांगाना कामात सूट असूनही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलं आहे.  त्यावेळी टीव्ही 9, एबीपी माझा वर त्यांची खास मुलाखत घेण्यात आली होती.त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रतिष्ठाना...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीध प्रकाश बाडकर - मुंबई   उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन टाटा कॅन्सर रूग्णालयात हजारो व्यक्तींना फळ वाटप- स्तुत्य उपक्रम! मुंबई बुधवार-"उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन मुंबई कार्याध्यक्ष चेतन देवळेकर यांच्या जन्मदिनानिमित्त टाटा कॅन्सर रूग्णालयात फळे वाटप !  सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक, क्रीडा-व्यायाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत शासनमान्य उंच भरारी प्रतिष्ठान फाउंडेशन या संस्थेच्या वतीनेच विद्यमान कार्याध्यक्ष हिंदी सिनेसृष्टीतील कार्यकारी निर्माता चेतन देवळेकर (संजयलिला बंसाली)यांच्या जन्मदिनानिमित्त परळ टाटा कॅन्सर रूग्णालयात हजारो रूग्णाना,व त्यांचे नातेवाईकांना वितरण  प्रतिष्ठान संस्थापिकय अध्यक्ष शेखर विश्वनाथ लाड,चेतन देवळेकर सोळा वर्षाचा कुमार प्रज्ञेश जयंत लाड यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सफरचंद,पेर,डाळिंब ही वेगवेगळी फळे  प्रत्त्येकाला वितरण करण्यात आले.सर्वप्रथम जनरल सेक्रेटरी कल्पदिप घाडी सर,कार्याध्यक्ष चेतन देवळेकर, उपाध्यक्ष शिरीष वीरकर, योगेश नलावडे,खजिनदार-हितेश कोटीयन, हेमंत देशमुख, विजय कु...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनिधी प्रकाश बाडकर  चाहत्ाांच्या गर्दीतला जार्दू गार चेतन र्देवळे करनैततकता, तवद्वता व समाजभान या तिवेणी सांगमाचे व्यक्तिमत्व चाहत्ाांच्या गर्दीतला जार्दू गार म्हणजेचेतन भालचांद्र र्देवळे कर होय. अततशय सामान्य कु टुांबात जन्मलेल्या, तसनेकला व सामातजक क्षेिातअसामान्य कततृत्व गाजतवणाऱ्या चेतनचा जीवनपट अतद्वतीय असाच आहे. समाजाचे ऋण परतफे डकरीत हुशारीने मुसातफरी करीत समतोल साधून सामान्य माणसापासून ते असामान्य व्यिीपयंत चेतनही व्यिी आपला माणूस वाटतो. समाज तहताची तळमळ - समाजकारणातून राजकारण अशीयशस्वी वाटचाल के ली आहे. असा असामान्य सवृसाधारण चाहत्ाांच्या गर्दीतला एक जार्दू गार यालावाढतर्दवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वांतचत, र्दुलृतक्षत, उपेतक्षत तरुणाांनी राजकारणात यावे याकररता "तरुणाांनो राजकारणाकडे वळा" हामूलमांि त्ाांनी आपल्या कायृकु शल व कततृत्वाच्या माध्यमातून तर्दला आहे. अनेक क्षेिामध्ये सहजवावर असणारा अभ्यासूव स्वकष्टातून तमळतवलेल्या अर्ाृजनातून तनरपेक्ष भावनेने गेली अनेक वर्ृसमाजकायाृत वाहून घेत आपले स्र्ान पक्के के ले आहे. तफल्मी जगतातील चकाच ांर्द रोशनी पल...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधी पेण पत्रकार उत्कर्ष समिती पेण तालुका अध्यक्ष अरूण चवरकार यांना पितृशोक   पेण तालुक्यातील गडब गावातील भालचंद्र कमळ चवरकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्षं होते, ते काळबादेवी युवक मंडळातून हुतुतू ( कबड्डी) चे अष्टपैलू खेळाडू होते, वारकरी भजनात ते मृदुंग वाजवत व डफरी च्या भजनात तबला वाजवायचे होडी चालवने ,मछिमारी छंद होते,व उत्तम गवंडी म्हनून प्रसिद्ध होते,त्यांच्या निधनाची बातमी समजताच सामाजिक,राजकीय क्षेत्रातील जणगोत जमाझाला अंत्यविधी वेळी सचिन धुमाळ ( शहाबाज) यांच्या मनोगताने सर्व जमलेले स्तब्ध होऊन भाऊक झाले ,गरीबी वर कशी मात करायची हे आपल्या मुलांना सांगुन कर्तबगार मुल घडवली त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुलं सुना, नातवंड मोठा परिवार होता त्यांचा दशक्रिया विधी उधर रामेश्वर ( पाळी) येथे २४/०४/२०२३ पाड पडला,तर उत्तर कार्य राहत्या घरी २६/०४/२०२३ होनार आहेत त्यांना भजनाची आवड होती म्हनून बारा दिवस भजनाणचा कार्यक्रम व उत्तर कार्याच्या दिवशी सकाळी १० ते १२ हरिभाऊ रिंगे महाराज ( मुंबई) यांचे कीर्तन आयोजित केले आहे
Image
आवाज कोकणचा / प्रतिनिधी नवघर पासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान असलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करण्याची जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांची मागणी.  उरण दि 23/4/23 ( पूजा चव्हाण ) उरणमधील वाढते अपघात व अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिकांची संख्या लक्षात घेता भविष्यात कोणतेही अपघात होऊ नये. कोणत्याही व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होऊ नये यासाठी भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून नवघरपासून ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उडाणपूल आहे त्या ठिकाणी हाईटगेज पुनर्जिवीत करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, आमदार महेश बालदी, कार्यकारी अभियंता द्रोणागिरी-2 सिडको कार्यालय बोकडविरा,वरिष्ठ पोलिस निरिक्ष‌क उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (ट्रैफिक),सहाय्यक पोलिस कमिशनर झोन-2 आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून केली आहे. उरण तालुक्यातील नवघर ते फुंडे हायस्कूल दरम्यान जो उड्डाणपूल मार्ग आहे त्या मार्गावरून अनेक अवजड वाहनांची बेकायदेशीर व अनधिकृत वाहतूक सेवा सुरु आहे. या अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक अवजड ट्रेलर, डम्पर तसेच इतर अति अवजड...
Image
    आवाज कोकणचा / प्रतिनिधि प्रकाश बाडकर  माहीम येथे श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक महामंडळ मुंबई स्थित गजानन महाराजांच्या प्रसिद्ध ध्यान मंदिराच्या परिसरात गजानन वाडेकर गार्डनमध्ये महाराजांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना उत्सव नुकताच माहीम परिसरातील भाविकांच्या उपस्थित पार पडला.  भारताचार्य धर्मभूषण आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ कीर्तनकार श्री सु. ग्र . शेवडे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.   बैठी सुबक सुंदर महाराजांची पाच फुटी मूर्ती ही महाराजांचे भक्त श्री व सौ तन्वी चेंबूरकर मालाड यांनी संपूर्णतः भक्तांसाठी मनोभावे उपलब्ध करून दिली व त्याची पूजा करून स्थापना करण्यात आली आहे. सदर सोहळ्यास विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती विजया मुजुमदार , प्रवीण राणे यांच्यासह परिवारातील महाराजांवर प्रेम करणारे नागरिक व भाविक भक्तगण उपस्थित होते.  भारताचार्य सुरेशजी शेवडे यांच्या हस्ते श्री व सौ. तन्वी परिवाराचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी तन-मन-धनाने श्रींचे घ्यावे दर्शन ! तेणे होईल आनंद ! मन करावे ...
Image
 आवाज कोकणचा  / प्रतिनिधि सिडको प्रशासनाचा अभिनव उपक्रम स्ट्रोम वाटर चॅनेलवरच बांधले शौचालय. उरण  पूजा चव्हाण             स्वतःला आधुनिक शहराचे शिल्पकार म्हणून घेणाऱ्या सिडकोने खासगी विकासकांच्या सौजन्याने प्रकल्पग्रस्थ शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के देण्यात आलेल्या भूखंडावर मौजे बोकडवीरा येथे द्रोणागिरी या नवीन स्मार्टसिटीची निर्मिती केली आहे.आजही दिवसा गणिक अनेक उत्तुंग इमारती या स्मार्ट सिटीची शोभा वाढवीत आहेत.मात्र शोभेला न शोभणाऱ्या अनेक अनधिकृत टपऱ्या,टूव्हीलर दुरुस्तीची गॅरेजेस, ट्रक-डंफरचे अनधिकृत पार्किंग,सिडकोच्या अतिक्रमण वीभागाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सौजन्याने साकारली आहेत.द्रोणागिरी नोड मध्ये अनधिकृत इमारती,घरे झोपडया,टपऱ्या, गॅरेज यांनी मोकळ्या जागा व्यापल्या असतानाच द्रोणागिरी स्मार्ट सिटीमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सौजन्याने द्रोणागिरी सेक्टर ४७ मधील प्लॉट नं.११ मध्ये असणाऱ्या अरमान टयूटोरियल क्लासच्या गाळ्या समोर चक्क स्ट्रोम वाटर चॅनेलवरच अनाधिकृतरीत्या शौचालयाची उभारणी केली असल्याने परिस...
Image
  आवाज कोकणचा / प्रतीनिधी विधवा व निराधार महिलांना भेंडखळ ग्रामपंचायतिचा आधार उरण ( पूजा चव्हाण ) उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच सो.मंजिता मिलिंद पाटील.यांनी आपल्या पदाचा कार्यभाग स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतच्या पहिल्या मासिक सभेत ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य यांना विश्वासात घेऊन भेडखळ ग्रामपंचायत हद्दीत विधवा महिलांकरिता एक विशेष कार्यक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवून त्यांना आर्थिक आधार मिळावा याकरिता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या १५% मागासवर्गीय व इतर खर्चातून निधी वाटप करण्याचे ठरवले,व त्यानुसार प्रत्येक विधवा महिलेस आर्थिक आधार मिळावा.या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या फंडातून दिनांक १७ /४/२०२३ रोजी एक ऐतिहासिक उपक्रम ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक विधवा महिलाच आर्थिक रक्कम रुपये ६००० इतकी अनुदान रूपाने देऊन गावातील एकूण १७२ विधवा व निराधार महिलांना गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमास माननीय सरपंच सौ.मंजिता मिलिंद पाटील. उपसरपंच सौ. संगीता मेघशाम भगत. ग्रामपंचायत सदस्य श्री. अजित वासुदेव ठाकूर. श्री. दीपक दामोदर ठाकूर. श्री.अभिजीत देवानंद ठाकूर. श्...

आदर्श शिक्षक श्री संजय होळकर हे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित*

Image
 ** आदर्श शिक्षक श्री संजय होळकर हे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित*  प्रतिनिधी/आवाज कोकणचा/राजेंद्र होळकर           अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश व नवी मुंबई जिल्हा आयोजित सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई  ता.उरण या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रा.जि.प जिल्हा आदर्श शिक्षक श्री संजय होळकर सर यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी  शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून मा. श्री. शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तसेच राजश्री बोहरा संमेलन अध्यक्षा, श्री स्वीकृत खांडेकर संपादक दैनिक प्रहार ,डॉक्टर राम नेमाडे प्रसिद्ध साहित्यिक आदि मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर व साहित्यिकांचे ढोल,लेझीमच्या वादनाने पुष्पवृष्टी छान पद्धतीने मनपा मराठी शाळा गोवंडीच्या मुलांनी केल...
Image
आवाज / कोकणचा प्रतिनीधी  सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ ,पनवेल में सप्ताहिक फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम का आयोजन किया। प्रोग्राम के कन्वेनर डॉ मृत्युंजय पांडेय, सहायक कन्वेनर डॉ. धर्मेंद्र दुबे एवं महाविद्यालय के सचिव डॉ. केशव बढ़ाया की अध्यक्षता में संपन्न हुई। प्रोग्राम की मुख्य अतिथि डॉ. एम पी कौशिक , कुलपति, ओम स्टर्लिंग ग्लोबल यूनिवर्सिटी के मार्गदर्शन में प्रारंभ हुआ। इस फैकेल्टी डेवलपमेंट में भारत के अंतराष्ट्रीय प्रख्यात संस्थानों के विधि शास्त्रीयो ने हिसा लिया। इस प्रोग्राम में गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्था यूनिवर्सिटी ,नई दिल्ली की विधि विभाग के डीन प्रोफेसर अमरपाल सिंह ने भारतीय संविधान और लिब्रल डोमोक्रेसी प्रकाश डाला। बनारस हिंदू यूनिवर्सिटी के प्रोफेसर प्रोफेसर शिवराम त्रिपाठी लिंग समानता एवम महिलाओ की स्थिति पर व्याख्यान प्रस्तुत किया। इंडियन इंस्टीट्यूट आफ लॉ के प्रोफ़ेसर डॉक्टर अनुराग दीप ने मौलिक अधिकार और विधि के शासन पर अपना विचार व्यक्त किया साथ ही साथ हिंदी भाषा पर बात करते हुए उन्होंने देश की विकास में भाषा की महत्ता पर आलेख प्रस्तुत किए। जामिया मिल्लिय...
Image
  आवाज कोकणचा / प्रतिनीधी उरण चार फाटा येथे हायड्राच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू१२तासाच्या आता पोलिसांनी घेतला शोध. उरण दिनांक १५एप्रिल २०२३ रोजी रात्रीच्या नऊ ते दहा च्या सुमारास उरण चार फाटा ओएनजीसी रोड येथे रस्त्यावर तरुणाचा हायड्राचा धक्का लागून मृत्यू झालेला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नफिस मुनीच खान. वय वर्ष 19 असे असून तो उरण चार फाटा झोपडपट्टी येथे राहत होता.रात्रीच्या सुमारास नफिज हा रस्त्याच्या कडेला उभा असताना त्याला हायड्राने धक्का दिला, त्यामुळे नफिज हा रत्यावर पडला रत्यावर नफिज ला पाहताच त्याच्या मित्राने त्याला उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय घेऊन आले. त्या वेळी नफिज यांनी डॉक्टरांना मला हायड्राने धक्का दिला असे सांगितले. नंतर उपचार दरम्यान नफिज याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले या सर्व घटनेची माहिती घेतल्यावर पोलिसांनी त्वरित याचा तपास करायला सुरुवात केली. तपास करताना सीसीटीव्ही फुटेज द्वारा बारा तासाच्या आत मध्ये पोलिसांनी या हायड्राचा शोध घेतलेला असून पुढील कारवाई उरण पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून सुरू आहे.
Image
                                                दिनांक : 12 एप्रिल 2023 सर्वांनी मिळून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी करु*       उद्योगमंत्री  उदय सामंत नवी मुंबई दि. १२ :-महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 च्या वितरण सोहळयाची जोरात तयारी सुरु असून सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वयाने काम करावे, सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करूया, असे प्रतिवादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खारघर येथे दिल्या.         सन  २०२२ या वर्षासाठीच्या  महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना  दि. १६ एप्रिल, २०२३  रोजी देण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली,  त्यावेळी ते बोलत होते.      या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, कोकण विभागीय आय...
Image
आवाज कोकणचा / प्रतिनीधी   शेतकरी उत्पादक कंपनी मुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.  सिरसम हे गाव बालाघाट पठारामध्ये वसलेले असून येथील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पादन सोयाबीन,तूर,हरभरा,जवारी,बाजरी इत्यादी पिके घेतात. सदर सिरसम व इतर जवळील सर्व गाव गावात जमीन सुपीक नसतानाही शेतकरी अत्यंत मेहनतीतून प्रयत्न करून उत्पादन करतात,परंतु त्यांना योग्य भाव मिळत नव्हता त्यामुळे तुकाराम नारायणराव पाटील माजी सरपंच सिरसम यांनी आत्मा कार्यालय परभणी यांच्याशी संपर्क साधून समूह शेती मधून वीस गट तयार करून 580 शेतकरी सभासद त्यात नोंदणी करून तांदुळवाडी पंचायत समिती सर्कल मधील सिरसम,चोरवड,भालकुडकी,उक्कडगाव,पोखरणी,तांदुळवाडी,डोंगरगाव,मोजमाबाद इत्यादी गावांच्या गावातील लोकांशी वारंवार बैठकी लावून कृषी विभागातील कर्मचाऱ्याला बोलावून शेतकऱ्यांना समजावून सांगून व माहिती देऊन टी एन पाटील शेतकरी उत्पादक कंपनी 20 गट तयार करून तयार करण्यात आली.ती कंपनी सन 2015 पासून स्थापन होऊन आज पर्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. या परिसरातील सदरील कंपनीमुळे शासकीय हमीभाव केंद्र मंजूर झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे हरभऱ्य...
Image
  आवाज कोकणचा  उरण वार्ताहर पुजा चव्हाण  उरणच्या पोलीस ठाण्यात* *महत्त्वपूर्ण बैठक उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंती उत्सव सोहळ्यातील पालखी मिरवणूक काढण्यासंदर्भात काल 4 एप्रिल रोजी कोकण ज्ञानपीठ विद्यालय उरण येथे उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोलीस पाटील व महिला कमिटीच्या सदस्या यांची बैठक घेण्यात आली होती. हनुमान जयंती उत्सव सोहळ्या संदर्भात घेण्यात आलेल्या या बैठकीत महत्त्वपूर्ण सूचना व माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणारी पालखी अथवा मिरवणूक ही दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या मार्गानेच काढण्यात यावी. तसेच ती वेळेतच पूर्ण करण्यात यावी. त्याचबरोबर नमूद कार्यक्रमासाठी आवश्यक त्या विभागाच्या परवानग्या घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही सांगितले मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा ...
Image
आवाज कोकणचा  चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.  उरण:- ( प्रतिनिधी पूजा चव्हाण यांसकडून ) उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे चाणजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमित भगत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सदर प्रकरणी आरोपी अमित भगत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे समजते. सरपंच अमित भगत यांनी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अमित भगत यांच्यावर ३५३ व ३५४A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित भगत यास न्यायालयात उभे केले असता जामीनावर सुटका करण्याच्या आदेश न्यायालयाने दिले होते. गुन्हा दाखल झालेले अमित भगत हे चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच असून ते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आहेत या गंभीर गुन्हा मुळे अमित भगत यांची व त्यांच्या पक्षाची ही नाचक्की झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रथम नागरिक समजला जाणारा सरपंच जर महिलांच्या अब्रूला हात घालित असेल तर ग्रामपंचायत मधील आया बहिणीचे अब्रू सुरक्षित नसल्याची चर...
Image
छत्रपति शिवाजी महाराज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में विश्व जल दिवस मनया गया l छत्रपति शिवाजी महाराज इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में विश्व जल दिवस मनया गया l इस मौके पर संस्था के सचिव डॉ केशव बड़ाया जी ने सभी स्टाफ और विद्यार्थी को जल बचाने और सही इस्तेमाल करने को कहा। सीएसएमआईटी में इस दिन पोस्टर मेकिंग प्रतियोगिता रखी गई, जिस्मे कबी 40 से ज्यादा विद्यार्थी ने जल से जुड़े विषय पर पोस्टर बनाया। जिस्मे प्रथम पोजीशन रिंकू जगताप और कल्याणी जाधव रहे, दुसरी पोजीशन रुतुजा, श्रेया, गायत्री, प्रेरणा, शीरत और श्रुति रहे। वहीँ तीसरा पोजीशन सृष्टि, प्राची, वैष्णवी के साथ साथ अलीशा गतादे भी रही। प्राचार्य डॉ. धर्मेंद्र दुबे ने सभी विद्यार्थियों को बधाई दीया और ऐसे ही कार्यों में भाग लेने के लिए प्रेरित कियाl साथ में कार्यक्रम के संयोजक प्रोफेसर स्वप्निल भोईर और प्रोफेसर रेवती बगड़े को सफल कार्यक्रम के लिए बधाईयां दिया। इस मौके पर प्रोफेसर मनोज डोंगरे, प्रोफेसर श्वेता उमाले, प्रोफेसर श्रेयस पांडे, प्रोफेसर अनूप मौर्य, प्रोफेसर हरीश मौर्य, प्रोफेसर नूतन, प्रोफेसर नीता, प्रोफेसर प्रतीक्षा, प्रोफेसर श्रद...
Image
  आवाज कोकणचा साई संस्थेच्या मेळाव्याला कलावंतांची मांदियाळी नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशा दर्शक - विजय पाटकर वर्ताहर पूजा चव्हाण डोंबिवली येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणारी साई संस्थेच्या शाळेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभनेत्री किशोरी आंबिये, सिनेअभिनेता विजय पाटकर, सिने अभिनेता जयवंत भालेकर सिने अभिनेता नाथा कला दिग्दर्शक विशाल सावंत म्हणून उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष नारसू पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले या प्रसंगी अभिनेता विजय पाटकर म्हणाले कमी शुल्कात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारा दिशा दर्शक म्हणजे नारसु पाटील.आज डोंबिवली मध्ये शिक्षण क्षेत्रात ज्यांच्या विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी घेतली आहे. प्रसिद्ध उद्योजिका राजश्री गायकवाड सारखी विद्यार्थी याच शाळेने घडविले आहे. प्रत्येक पालकाने याच संस्थेत मुलांचे प्रवेश घ्यावे असे मी स्वाभिमानाने सांगू इच्छितो आपल्या मुलांचे भवितव्य नरसू भाईच्या हाती सुरक्षित आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो.असे गौरव उद्गार सिने अभिनेते विजय पाटकर यांनी काढले यावेळी आपल्या अध्यक्ष...